अर्जित रजेचे रोखीकरण सुधारित वेतन संरचनेनुसार करणेबाबत arjit rajeche rokhikaran
अर्जित रजेचे रोखीकरण सुधारित वेतन संरचनेनुसार करणेबाबत arjit rajeche rokhikaran वाचा:-१) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक:-वेतन-१२२१/प्र.क्र.११६/टीएनटी-३, दिनांक ०४.०५.२०२२ पूरकपत्र :-उपरोक्त शासन निर्णय दिनांक ०४.०५.२०२२ मधील परिच्छेद क्र. २ नंतर खालील परिच्छेद वाचावा :- महाराष्ट्र खाजगी शाळांमधील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ मधील नियम १६ मधील खालीलप्रमाणे पोटनियम क्र. १८ (अ) व २९ येथे नमूद … Read more