सेवानिवृत्तीच्या वेळी संचित अर्जित रजेचे रोखीकरण अनुज्ञेय करण्याबाबत arjit leave rokhikaran
सेवानिवृत्तीच्या वेळी संचित अर्जित रजेचे रोखीकरण अनुज्ञेय करण्याबाबत arjit leave rokhikaran उपरोक्त विषयाबाबत केंद्रप्रमुखांना दीर्घ सुट्टी कालावधीतील अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे अर्जित रजा अनुज्ञेय करुन सदर अर्जित रजेचे रोखीकरण करण्याबाबतच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेतील केंद्रपमुखांची मंजूर पदे, कार्यरत पदे व रिक्त पदांचा तपशील तसेच कार्यरत असलेल्या केंद्रप्रमुखांचा नियुक्ती दिनांक व सेवानिवृत्ती दिनांकाचा तपशील शासनास सादर करावा. तसेच … Read more