अर्जित रजा साठविणे व रजेचे रोखीकरण करणे यांच्या 240 वरून 300 पर्यंत कमाल मर्यादा वाढविण्याबाबत arjit leave 

अर्जित रजा साठविणे व रजेचे रोखीकरण करणे यांच्या 240 वरून 300 पर्यंत कमाल मर्यादा वाढविण्याबाबत arjit leave  महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ नुसार सध्या अस्तित्वात असलेली अर्जित रजा साठविण्याची, तसेच सेवानिवृत्तीच्या वेळी अर्जित रजेचे रोखीकरण करण्याची २४० दिवसांची मर्यादा ३०० दिवसांपर्यंत वाढविण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. २. शासन आता असे निदेश देत आहे की … Read more

जिल्हा परिषद शाळेतील पदोन्नती प्राप्त मुख्याध्यापकांना रजेचे रोखीकरण बाबत arjit leave 

जिल्हा परिषद शाळेतील पदोन्नती प्राप्त मुख्याध्यापकांना रजेचे रोखीकरण बाबत arjit leave  विषयः- जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पदोन्नतीप्राप्त मुख्याध्यापकांना दीर्घ सुट्टीच्या कालावधीत कराव्या लागणाऱ्या कामाबद्दल अर्जित रजा अनुज्ञेय करणे व अशा संचित अर्जित रजेचे रोखीकरण करण्याबाबत संदर्भ:-१. शासन निर्णय क्र.संकीर्ण-२०२०/प्र.क्र.७६/आस्था-१४, दि.०६.१२.२०२२ २. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड यांचे जा.क्र.जिपबी/शिविप्रा/ प्रावि १ब/कावि/०१२२/२०२३ दि.२०.०४.२०२३ चे पत्र उपरोक्त … Read more

अर्जित रजेचे रोखिकरण करणेबाबत महत्वपूर्ण शासन निर्णय arjit leave 

 अर्जित रजेचे रोखिकरण करणेबाबत महत्वपूर्ण शासन निर्णय arjit leave  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पदोन्नतीप्राप्त मुख्याध्यापकांना दीर्घ सुट्टीच्या कालावधीत कराव्या लागणाऱ्या कामाबद्दल अर्जित रजा अनुज्ञेय करणे व अशा संचित अर्जित रजेचे रोखीकरण करणेबाबत…. जिल्हा परिषदेतील माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापकांना दीर्घ सुट्टीच्या कालावधीत कराव्या लागणाऱ्या कामाची भरपाई म्हणून दरवर्षी १५ दिवसांची अर्जित रजा देण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाच्या दिनांक … Read more