जिल्हांतर्गत बदली सन 2025 बदली प्रक्रिया शिक्षकांच्या प्राफाईल एक्सेप्ट करणे, Appeal To E.O. सुनावणीस उपस्थित राहणे बाबत

जिल्हांतर्गत बदली सन 2025 बदली प्रक्रिया शिक्षकांच्या प्राफाईल एक्सेप्ट करणे, Appeal To E.O. सुनावणीस उपस्थित राहणे बाबत APPEAL TO E. O सुनावणी दिनांक 17.03.2025 उपस्थित राहणे बाबत उपरोक्त विषयी आपणास सुचित करण्यात येते की, आपल्या तालुक्यातील ज्या शिक्षकांच्या प्रोफाईल अद्यापर्यंत फॉरवर्ड करणे प्रलंबित आहे, अशा सर्व शिक्षकांना आपल्या स्तरावरुन संबंधित शिक्षकास आपली प्रोफाईल व्हेरीफाय करून … Read more