प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत Annual Data Entry and MIS data entry संदर्भातील करावयाच्या कामकाज संदर्भात
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत Annual Data Entry and MIS data entry संदर्भातील करावयाच्या कामकाज संदर्भात संदर्भ :- १. केंद्रशासनाचे दि. ३०.०४.२०२४ रोजीच्या आढावा बैठकीतील निर्देश. २. संचालनालयाने आयोजित केलेल्या विभाग निहाय आढावा बैठका ३. संचालनालयाचे निर्देश पत्र क्र. ०३२५४ दि. २३.०४.२०२४. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत पात्र शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ नियमितपणे देण्यात येतो. … Read more