“त्या” ७०० शिक्षकांना काम बंदचे आदेश 700 teachers stop work’s order
“त्या” ७०० शिक्षकांना काम बंदचे आदेश 700 teachers stop work’s order रत्नागिरीं न्यूज:- शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीमुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त झाली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेने ७०० शिक्षकाची मानधन तत्त्वावर तात्पुरत्या स्वरुपात नेमणूक केली होती. येत्या शैक्षणिक वर्षामध्ये या शिक्षकांना कमी करण्यात येणार असल्याने त्याना में २०२४ पासून त्यांना काम बंद … Read more