26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त भारतीय संविधान थोडक्यात माहिती indian constitution information
26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त भारतीय संविधान थोडक्यात माहिती indian constitution information ➡️संविधान (घटना) समितीची स्थापना: कॅबिनेट मिशनने (त्रिमंत्री योजना) भारताच्या संभाव्य घटना समितीसाठी निवडणुका घेण्यात याव्यात अशी शिफारस केली. या मिशनने घटना समितीची रचना खालीलप्रमाणे निश्चित केली. ➡️संविधान सभेचे एकूण सदस्य: ३८९; यापैकी ब्रिटिश भारतासाठी २९६ सदस्य; संस्थानिकांसाठी : ९३ सदस्य वा २९६ पैकी भारतातील … Read more