2021 च्या भारतीय जनगणनेची प्रक्रिया सुरू करणार आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी करणार census of India
2021 च्या भारतीय जनगणनेची प्रक्रिया सुरू करणार आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी करणार census of India पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने २०२१ च्या जनगणनेची प्रक्रिया सुरू करण्यास आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (NPR) अद्यतनित करण्यास मान्यता दिली आहे. जनगणना प्रक्रियेसाठी 8754.23 कोटी रुपये आणि एनपीआरच्या अभ्यासासाठी 3941.35 कोटी रुपये खर्च येणार आहेत. लाभार्थी:- देशाची संपूर्ण … Read more