2 ऑक्टोबर रोजी जिल्हाअंतर्गत बदलीसाठी शिक्षकांचे अन्नत्याग आंदोलन: प्रशासनास निवेदन offline teacher transfer
2 ऑक्टोबर रोजी जिल्हाअंतर्गत बदलीसाठी शिक्षकांचे अन्नत्याग आंदोलन: प्रशासनास निवेदन offline teacher transfer जालना जिल्हा परिषद मध्ये शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलीसाठी वेळोवेळी निवेदन देऊन देखील बदल्या अद्याप पर्यंत करण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे त्यामध्येच शिक्षकांनी आता अन्नत्याग आंदोलन करण्याचे ठरवले आहे दिनांक 2 ऑक्टोबर 2019 रोजी जिल्हा अंतर्गत बदलीसाठी शिक्षकांचे … Read more