राज्यात १२,९९१ वनरक्षकांची मेगा भरती सर्व विभागात भरती जागा उपलब्ध जिल्हा निहाय जागा पहा forest guard recruitment
राज्यात १२,९९१ वनरक्षकांची मेगा भरती सर्व विभागात भरती जागा उपलब्ध जिल्हा निहाय जागा पहा forest guard recruitment प्रतिनिधी | नाशिक वनविभागाद्वारे वनरक्षक पदांसाठी लवकरच मेगा भरती केली जाणार असून त्यात तब्बल १२,९९१ जागा भरल्या जाणार आहेत. त्यात नागपूर विभागात सर्वाधिक १८५२, त्याखालोखाल ठाण्यात १५६८, छत्रपती संभाजीनगरमध्ये १५३५ तर नाशिक विभागात ८८८ जागांवर भरती केली जाणार … Read more