८० वर्षे व त्यावरील निवृत्तिवेतनधारक वयाचा पुरावा म्हणून कागदपत्रांमधून आधार कार्डचा वापर वगळण्याबाबत adhar evidence for retirement
८० वर्षे व त्यावरील निवृत्तिवेतनधारक वयाचा पुरावा म्हणून कागदपत्रांमधून आधार कार्डचा वापर वगळण्याबाबत adhar evidence for retirement ८० वर्षे व त्यावरील निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांकडे वयाचा पुरावा म्हणून सादर करावयाच्या कागदपत्रांमधून आधार कार्डचा वापर वगळण्याबाबत प्रस्तावना :UIDAI यांचेकडील दि.२२.१२.२०२३ च्या परिपत्रकामध्ये तसेच कर्मचारी भविष्य निधी संघटन, भारत सरकार यांचा दि.१६.०१.२०२४ च्या पत्रामध्ये जन्म तारखेचा पुरावा … Read more