३५८ विशेष शिक्षकांना थकीत वेतनश्रेणी : उच्च न्यायालयाच्या आदेशाने कार्यवाही : शासन निर्णय जारी thakit vetanshreni
३५८ विशेष शिक्षकांना थकीत वेतनश्रेणी : उच्च न्यायालयाच्या आदेशाने कार्यवाही : शासन निर्णय जारी thakit vetanshreni संदीप आडनाईक लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : अपंग समावेशित शिक्षण योजना (माध्यमिक स्तर) अंतर्गत कार्यरत ३५८ विशेष शिक्षकांना २०१८ पासून ७५००० रुपये प्रतिमहिना याप्रमाणे मार्च २०२५ पर्यंत थकीत रक्कम अदा करण्याचे आदेश नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिले आहेत. यामुळे … Read more