२४ वर्षे सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन पदोन्नतीचे फायदे द्यावेत – उच्च न्यायालय varishtha nivad vetan promotion
२४ वर्षे सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन पदोन्नतीचे फायदे द्यावेत – उच्च न्यायालय varishtha nivad vetan promotion शासकीय नोकरीत सलग २४ वर्षे सेवा बजावणाऱ्या व्यक्तीस दोन पदोन्नतीचे फायदे देण्यात यावेत असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद दिला आहे. खंडपीठाने पारनेर येथील रहिवासी असलेले गुलाम नबी सिलेमान मनियार हे अहमदनगर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात आरोग्य सेवक … Read more