२४ वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण झालेल्या सेवानिवृत प्राथमिक शिक्षकांना निवडश्रेणी लाभ देणेकामी त्यांचे मंजूरीचे प्रस्ताव सादर करणेबाबत nivadshreni labha prastav 

२४ वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण झालेल्या सेवानिवृत प्राथमिक शिक्षकांना निवडश्रेणी लाभ देणेकामी त्यांचे मंजूरीचे प्रस्ताव सादर करणेबाबत nivadshreni labha prastav संदर्भ :- १) या कार्यालयाचे पत्र क्र जिपसो/शिविप्रा/निश्रे/५०८/२०२४ सोलापूर दि.२०/५/२४. उपरोक्त विषयास अनुसरुन आपणास कळविणेत येते की, २४ वर्ष अर्हताकारी सेवा पूर्ण झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकांना निवडश्रेणी मंजूरीकामो आदेश क्र जिपसो/शिविप्रा/पे३/निश्रे/१६७४/११६७८/२०२४ বি २८/११/२०२४ नुसार समिती गठीत … Read more