दिनांक २० नोव्हेंबर, २०२४ रोजी सर्व विधानसभा मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करीत आहे vidhansabha election holiday 

दिनांक २० नोव्हेंबर, २०२४ रोजी सर्व विधानसभा मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करीत आहे vidhansabha election holiday  सामान्य प्रशासन विभाग हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड, मंत्रालय, मुंबई ४०००३२, दिनांक ३० ऑक्टोबर, २०२४. अधिसूचना क्रमांक सार्वसु -१०२४/प्र.क्र.१३६ /जपुक (२९). परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ (१८८१चा २६) च्या कलम २५ नुसार व भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना … Read more