१५ लाखांपर्यंतचे उत्पन्न होणार पूर्णपणे करमुक्त? आगामी अर्थसंकल्पात निर्णय घोषित होण्याची शक्यता income tax increase limitations
१५ लाखांपर्यंतचे उत्पन्न होणार पूर्णपणे करमुक्त? आगामी अर्थसंकल्पात निर्णय घोषित होण्याची शक्यता income tax increase limitations लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली: वस्तू विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी वित्त वर्ष २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात वार्षिक १५ लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक उत्पन्न आयकरमुक्त करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. सरकारने सध्या या दिशेने हालचाली सुरू केल्याची चर्चा सुरू आहे. एका वृत्तसंस्थेने … Read more