१४ व्या वित्त आयोग निधीमधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळांकडील विद्युत देयके भरणेबाबत school electricity bill pay 

१४ व्या वित्त आयोग निधीमधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळांकडील विद्युत देयके भरणेबाबत school electricity bill pay  उपरोक्त विषयास अनुसरून जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये डिजीटल स्कूल हि महत्वकांक्षी योजना सन २०१८-१९ पासून राबविणेत येत आहे. सदर योजने अंतर्गत शाळांना LED TV व Projector इ. सुविधा पुरविणेत आलेल्या आहेत. सदर उपक्रमांमध्ये शाळांमधील वीज … Read more