१२.७५ लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना कोणताही आयकर भरावा लागणार नाही income tax
१२.७५ लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना कोणताही आयकर भरावा लागणार नाही income tax नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा १२ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांना आता कोणताही आयकर भरावा लागणार नाही, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली असली तरी त्यात ७५ हजार रुपयांची प्रमाणित वजावट समाविष्ट केली तर ही मर्यादा १२.७५ लाख होते. या … Read more