१० किंवा १० पटापेक्षा कमी शाळेमध्ये कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज स्विकारणेची प्रक्रिया स्थगित kantrati shikshak bharti 

१० किंवा १० पटापेक्षा कमी शाळेमध्ये कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज स्विकारणेची प्रक्रिया स्थगित kantrati shikshak bharti  शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडील शासन निर्णय दि. २३, सप्टेंबर २०२४ नुसार, डीएड, बीएड अर्हता धारक बेरोजगार उमेदवारांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १० व १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत कंत्राटी तत्वावर नियुक्ती बाबत दिनांक १०/१२/२०२४ अखेर … Read more