१०० दिवस कृती कार्यक्रमातर्गत केलेल्या कामकाजाचे तपासणीबाबत hundred days action plan
१०० दिवस कृती कार्यक्रमातर्गत केलेल्या कामकाजाचे तपासणीबाबत hundred days action plan १०० दिवस कृती कार्यक्रमातर्गत केलेल्या कामकाजाचे तपासणीबाबत. संदर्भ मा. मु.का.अ. यांचेकडील परिपत्रक जा.क्र. साप्र/आस्था १८/२०/२०२५ दि. १३/०१/२०२५. उपरोक्त संदर्भिय विषयांन्वयें सर्व गटविकास अधिकारी यांना कळविण्यात येते की, शासकीय कार्यालयातील कामकाज अधिक लोकाभिमुख, गतिशील आणि पारदर्शक होवून, जनतेच्या तक्रारींचे निराकरण तत्परतेने जिल्हास्तरावरच व्हावे, शासकीय योजनांची … Read more