“स्त्री शक्तीला सलाम” आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मराठी भाषण / निबंध international women’s day
“स्त्री शक्तीला सलाम” आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मराठी भाषण / निबंध international women’s day स्त्री ही त्याग, नम्रता, श्रद्धा व सुजाणपणा याची मुर्ती आहे. ती कोणत्याच बाबतीत कमी नाही. पारंपारिकरित्या पुरूषांची समजली जाणारी क्षेत्रे महिला काबीज करत आहे. भारतीय तत्वाज्ञानानुसार अस्तित्वाच्या त्रिकोणाच्या पायाच्या एका टोकाला पायाभुत सुविधा व समृध्दी देणारी लक्ष्मी, दुसऱ्या टोकाला शक्ती देणारी व … Read more