सैनिकांच्या पुनर्वसनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी सन २०२४-२५ या वर्षामध्ये ध्वजदिन निधी army forces dhwaj nidhi
सैनिकांच्या पुनर्वसनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी सन २०२४-२५ या वर्षामध्ये ध्वजदिन निधी army forces dhwaj nidhi माजी सैनिकांच्या कल्याणकारी कार्यक्रमासाठी संपूर्ण भारतात ०७ डिसेंबर हा “ध्वजदिन” म्हणून पाळण्यात येतो व त्या निमित्ताने ७ डिसेंबर ते पुढील वर्षाच्या नोव्हेंबर अखेर पर्यंत निधी गोळा केला जातो. भारताच्या संरक्षणासाठी ज्यानी आपले प्राणार्पण केले. अशा जवानांच्या कुटुंबियांच्या जीवनातील अडी-अडचणी … Read more