सेट परीक्षा पूर्वी प्रमाणेच पारंपारीक पध्दतीने (OMR based) रविवार दि.४ मे,२०२५ रोजी आयोजित करण्यात येणार maharashtra state eligibility test 

सेट परीक्षा पूर्वी प्रमाणेच पारंपारीक पध्दतीने (OMR based) रविवार दि.४ मे,२०२५ रोजी आयोजित करण्यात येणार maharashtra state eligibility test  महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) (विद्यापीठ अनुदान आयोग मान्यताप्राप्त व महाराष्ट्र व गोवा शासन प्राधीकृत) विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुचनेप्रमाणे आतापर्यंत ३९ सेट परीक्षांचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पारंपारीक पध्दतीने (OMR based) करण्यात आलेले आहे. या … Read more