मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-२ या अभियानासाठी पारितोषिकाचा निधी वितरीत करण्यास मान्यता cm mazi shala sundar shala abhiyan
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-२ या अभियानासाठी पारितोषिकाचा निधी वितरीत करण्यास मान्यता cm mazi shala sundar shala abhiyan प्रस्तावनाः- संदर्भ क्र.०१ येथील दि.२६.०७.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरीता मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-२ हे अभियान राबविण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या अभियानांतर्गत सदर शासन निर्णयान्वये शासकीय … Read more