सुंदर लेख…”बाहेरच खाणं टाळा अनं आरोग्य सांभाळा” motivational sundar lekha
सुंदर लेख…”बाहेरच खाणं टाळा अनं आरोग्य सांभाळा” motivational sundar lekha बाहेरच खाण टाळा अन आरोग्य सांभाळा…… सध्या बाहेरच्या खाण्याचा कल बऱ्याच प्रमाणात वाढलेला आहे. सकाळच्या नास्त्यापासून दुपारचे जेवण व संध्याकाळचे जेवण सर्व बाहेर खानावळ,हॉटेल,ढाबा यावर भेटत आहे. धावपळीच्या जीवनात घरी वेळेचा अभाव किंवा जिभेचे चोचले म्हणा यासाठी बरेचशे बाहेरच्या जेवणावर ताव मारणारे खूप आहेत. खेडापाड्यापासून … Read more