सवलत हवी, १५०० रुपये द्या अन् दिव्यांगाचे बोगस प्रमाणपत्र घ्या! सवलतीच्या हव्यासापोटी गैरमार्गाचा वापर bogas disability’ certificate
सवलत हवी, १५०० रुपये द्या अन् दिव्यांगाचे बोगस प्रमाणपत्र घ्या! सवलतीच्या हव्यासापोटी गैरमार्गाचा वापर bogas disability’ certificate रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता : सवलतीच्या हव्यासापोटी अनेकजण करताहेत गैरमार्गाचा वापर खामगाव : दिव्यांग नसतानाही केवळ १५०० रुपये देऊन बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवता येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रमाणपत्रांची रचना मूळ प्रमाणपत्रासारखीच असल्याने सहज ओळख … Read more