सर्व प्रशासकीय विभागांचे संकेतस्थळ करण्यासंदर्भात समिती करणेबाबत all division create website

सर्व प्रशासकीय विभागांचे संकेतस्थळ करण्यासंदर्भात समिती करणेबाबत all division create website प्रस्तावना – दि.०९ डिसेंबर, २०२४ रोजी मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली सर्व प्रशासकीय विभागाच्या सचिवांसमवेत आयोजित बैठकीचे इतिवृतामधील दिलेल्या निर्देशाप्रमाणे विनाविलंब कार्यवाही करून सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांचा किमान १०० दिवसांचा फलनिष्पत्तीचा अहवाल सादर करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. विभागाचे संकेतस्थळ अद्ययावतीकरण, माहितीच्या दृष्टीने विभागाची अधिकतम … Read more