सर्व प्रकारच्या वेतनाचा निधी उपलब्ध झाल्याबाबत शासन निर्णय payment grant available 

सर्व प्रकारच्या वेतनाचा निधी उपलब्ध झाल्याबाबत शासन निर्णय payment grant available  प्रस्तावना –वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर (BEAMS) प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी (आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे व आयुक्त क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे) यांना वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय – सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण … Read more