राज्यातील शासकीय, सरकारी शिक्षक/शिक्षकेतर कर्मचा-यांच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीच्या देयकांबाबत medical bill shasan nirnay
राज्यातील शासकीय, सरकारी शिक्षक/शिक्षकेतर कर्मचा-यांच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीच्या देयकांबाबत medical bill shasan nirnay राज्यातील शासकीय, सरकारी तसेच १०० टक्के अनुदानित खाजगी शाळांतील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचा-यांच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीच्या देयकांसदर्भातील कार्यवाहीचा आढावा. संदर्भ : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. वैखप्र-२०१५/ (५२२/१५)/टोएनटी-५, दि.२९ एप्रिल, २०१६. संदर्भाधीन शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ … Read more