समाज कल्याण विभागामार्फत राबविल्या जाणा-या सर्व शिष्यवृत्ती योजनांचे प्रस्ताव all samaj kalyan scholarship 

समाज कल्याण विभागामार्फत राबविल्या जाणा-या सर्व शिष्यवृत्ती योजनांचे प्रस्ताव all samaj kalyan scholarship  उपरोक्त विषयान्वये आपणांस कळविणेत येते की, समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणा-या पुढील नमूद शिष्यवृत्ती योजनांचे प्रस्ताव प्रचलित पध्दतीने व विहीत प्रपत्र/नमुन्यात व आवश्यक कागदपत्रांसह दि. ३०.०९.२०२२ अखेर आपले कार्यालयामार्फत संकलित स्वरूपात व पेनड्राईव्हमधील विहित नमुन्यातील माहितीसह या कार्यालयास सादर करणेत यावेत, विहीत … Read more