सन 2022-23 च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षकांचे रिक्त पदावर समायोजन करणेबाबत sanchmanyata samayojan
सन 2022-23 च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षकांचे रिक्त पदावर समायोजन करणेबाबत sanchmanyata samayojan संदर्भ:- १ संचमान्यता सन 2022-2023 २ प्रभुल्ल शहा, अधिक्षक (प्राथमिक), वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, पुणे -1 यांचेकडील जा.क्र. वेवभनिनिप/प्राथ/रि.प/सप्टें-23/2023-24/708 दि.3/10/2023 चे पत्र. उपरोक्त संदर्भिय विषयास अनुसरुन सन 2022-23 संचमान्यता या कार्यालयाकडून वाटप करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार आपल्या संस्थेत / शाळेमध्ये अतिरिक्त … Read more