सन २०२५ पासून राष्ट्रपुरुष/थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करताना त्यांचा अल्पपरिचय करणे बाबत jayanti national day celebration
राष्ट्र पुरुष थोर व्यक्तींचे जयंती दिन व अन्य राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत शासन परिपत्रक : सन २०२२ मध्ये राष्ट्र पुरुष थोर नेत्यांची जयंती व राष्ट्रीय दिनाचे कार्यक्रम मंत्रालयात व सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयात साजरे करण्याबाबतचे परिपत्रक दि.३१ डिसेंबर, २०२१ रोजी प्रसिध्द करण्यात आले आहे. २. सदर परिपत्रकामध्ये दर्शविलेले जे कार्यक्रम सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी, शनिवारी … Read more