सन २०२५ च्या जिल्हांतर्गत बदल्यासाठी अवघड क्षेत्र घोषित करणेबाबत teacher online transfer portal
सन २०२५ च्या जिल्हांतर्गत बदल्यासाठी अवघड क्षेत्र घोषित करणेबाबत teacher online transfer portal संदर्भः मे. विन्सीस आय. टी. सर्व्हिसेस प्रा.लि, पुणे यांचे दि.३.३.२०२५ रोजीचे पत्र. महोदय, उपरोक्त विषयाबाबत संदर्भाधिन पत्राच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत आपणांस कळविण्यात येत आहे :- १) दि.१८.६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार अवघड क्षेत्रातील शाळांची यादी दर ३ वर्षांनी मार्च महिन्यात पुनर्विलोकन … Read more