सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमधील शाळा, विद्यार्थी व शिक्षक या पोर्टलवरती शाळांची माहिती अंतिम करणेबाबत udise plus portal

सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमधील शाळा, विद्यार्थी व शिक्षक या पोर्टलवरती शाळांची माहिती अंतिम करणेबाबत udise plus portal  सन २०२४-२५ या वर्षामध्ये राज्यातील सर्व शाळांची माहिती यु-डायस प्रणालीमध्ये ऑनलाईन काम शाळास्तरावर माहे आगस्ट, २०२४ पासून सुरू आहे. दि. ०१/०४/२०२५ पासून पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याने सर्व शाळांची अचूक माहिती यु-डायस प्लस प्रणालीवर भरून अंतिम … Read more