संरक्षण सेवेमध्ये अधिकारी होण्याची महाराष्ट्रातील युवक व युवतींना सुवर्ण संधी Notification for admission to SPI

संरक्षण सेवेमध्ये अधिकारी होण्याची महाराष्ट्रातील युवक व युवतींना सुवर्ण संधी Notification for admission to SPI सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, (मुले) छत्रपती संभाजीनगर सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, (मुली) नाशिक १. संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून महाराष्ट्रातील युवक व युवती जास्तीत जास्त संख्येने जावे, ह्यासाठी महाराष्ट्र शासनाने छत्रपती संभाजीनगर येथे मुलांसाठी व नाशिक येथे सुलीसाठी सैनिकी सेवापूर्व शिक्षण … Read more