शैक्षणिक सहल राज्यात व राज्याबाहेर सहलीचे आयोजन करणेसाठी प्रस्ताव सादर करणे educational trip
शैक्षणिक सहल राज्यात व राज्याबाहेर सहलीचे आयोजन करणेसाठी प्रस्ताव सादर करणे educational trip उपरोक्त संदर्भिय विषयान्वये समग्र शिक्षा राष्ट्रीय अविष्कार अभियान सन २०१९-२० या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी राज्याबाहेर Exposure Visit व राज्यांतर्गत Excursion Trip चे आयोजन करणे प्रस्तावित असून ज्या शाळा सर्वात जास्त प्रगत झालेल्या आहेत व ज्या शाळेतील विद्यार्थ्यांचे अध्ययन निष्पत्ती (Learning Outcomes) सर्वोत्तम आहेत, … Read more