शैक्षणिक महत्त्वाच्या बातम्या educational news 

शैक्षणिक महत्त्वाच्या बातम्या educational news    केंद्र सरकारने गुरुवारी सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर देणारा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली. कर्मचारी अनेक दिवसांपासून त्याची मागणी करत होते. नवीन वेतन आयोगाच्या स्थापनेमुळे ४५ लाख • केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगार व ६५ लाख सेवानिवृत्तांच्या निवृत्तिवेतनात (एकूण १.१५ कोटी) भरघोस वाढ … Read more