मराठी घर दर्शक शब्द प्राणी व त्यांचे घर शिष्यवृत्ती परीक्षा सरावसंच scholarship exam 

मराठी घर दर्शक शब्द प्राणी व त्यांचे घर शिष्यवृत्ती परीक्षा सरावसंच scholarship exam  उंदराचे – बिळ पोपटाची -ढोली कावळ्याचे- घरटे कोंबडीचे -खुराडे कोळ्याचे -जाळे गाईचा- गोठा घोड्यांचा -तबेला चिमणीचे -घरटे पोपटाचा -पिंजरा ढोली पक्षाचे -घरटे मधमाशांचे -पोळे माणसाचे -घर मुंग्यांचे सापाचे- वारूळ वाघाची -गुहा सिंहाची -गुहा हत्तीचा- हत्तीखाना अंबार खाना घोड्याची -ढोली

मराठी अलंकारिक शब्द शिष्यवृत्ती परीक्षा सरावसंच scholarship exam 

मराठी अलंकारिक शब्द शिष्यवृत्ती परीक्षा सरावसंच scholarship exam  1.अकरावा रुद्र-अतिशय तापट माणूस   2.अकलेचा कांदा-मूर्ख   3.अकलेचा खंदक -अत्यंत मूर्ख माणूस अरुण   4.अरण्य्रूदन-ज्याचा उपयोग नाही असे कृत्य   5.अळवा वरचे पाणी-फार काळ न टिकणारे   6.अष्टपैलू-सर्व गुणसंपन्न   7.अक्षरशत्रू-निरक्षर अडाणी   8.उंटावरचा शहाणा-मूर्खपणाचा सल्ला देणारा   9.उंबराचे फुल -दुर्मिळ वस्तू   10. ओनामा सुरुवात … Read more

मराठी पिल्लू दर्शक शब्द प्राणी व त्याचे पिल्लू यांचे नावे शिष्यवृत्ती परीक्षा सरावसंच scholarship exam 

मराठी पिल्लू दर्शक शब्द प्राणी व त्याचे पिल्लू यांचे नावे शिष्यवृत्ती परीक्षा सरावसंच scholarship exam  कुत्र्याचे- पिल्लू गाईचे- वासरू गाढवाचे- शिंगरू घोड्याचे- शिंगरू पक्ष्याचे– पिल्लू माणसाचे- बाळ मांजराचे- पिल्लू मेंढीचे- कोकरू म्हशीचे- रेडकू वाघाचा- छावा शेळीचे– कर्डू  सिंहाचा-छावा हरणाचे– पाडस, शावक हत्तीचे– पिल्लू,  घोड्याचे – शिंगरू हत्तीचे – पिल्लू  

मराठी समूहदर्शक शब्द शिष्यवृत्ती परीक्षा सराव संच scholarship exam 

मराठी समूहदर्शक शब्द शिष्यवृत्ती परीक्षा सराव संच scholarship exam  आंब्याच्या -झाडांची राई उंटांचा -तांडा उतारूंची -झुंड उपकरणांचा -संच करवंदांची -जाळी किल्ल्यांचा -जुडगा माशांची -गाथन केळ्यांचा -घड केसांचा -झुबका केसांची -बट खेळाडूंचा -संघ गवताचा -भारा गवताची -पेंढी गुरांचा -कळप गाई गुरांचे -खिल्लार चोरांची- टोळी जहाजांचा -काफीला तारकांचा- पुंज ताऱ्यांचा -पुंजका दुर्वांची -जुडी द्राक्षांचा- घड धान्याची -रास … Read more

मराठी शब्दसमुहाबद्दल एक शब्द शिष्यवृत्ती परीक्षा सराव संच scholarship exam 

मराठी शब्दसमुहाबद्दल एक शब्द शिष्यवृत्ती परीक्षा सराव संच scholarship exam http://Technoeducation.in   अंग राखून काम करणारा -अंगचोर अनेक बाबींवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा -अष्टावधणी अनेकांमधून निवडलेले -निवडक अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट -अनपेक्षित अरण्याचा राजा -वनराज अरण्याची शोभा -वनश्री आग विझवणारे यंत्र -अग्निशामक यंत्र इनाम म्हणून वंशपरंपरागत मिळालेली जमीन -वतन अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी आपल्या लहरीप्रमाणे … Read more

शब्दांच्या जाती – नाम शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नसंच scholarship exam 

शब्दांच्या जाती – नाम शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नसंच scholership exam  कोणत्याही दृश्य-अदृश्य, सजीव-निर्जीव वस्तूच्या नावाला नाम म्हणतात. • पुढील नामे वाचा व लक्षात ठेवा : फुलांची नावे : गुलाब, मोगरा, चाफा, जाई, चमेली, कमळ इत्यादी.   ● फळांची नावे : आंबा, चिकू, पेरू, अननस, कलिंगड, पपई इत्यादी.   पक्ष्यांची नावे : कावळा, चिमणी, पोपट, कबुतर, … Read more