वचन आणि वचन बदला शब्द वचनाचे प्रकार शिष्यवृत्ती परीक्षा सरावसंच scholarship exam 

वचन आणि वचन बदला शब्द वचनाचे प्रकार शिष्यवृत्ती परीक्षा सरावसंच scholarship exam  Loading…

काळ आणि काळाचे प्रकार यावर आधारित बहुपर्यायी प्रश्न शिष्यवृत्ती परीक्षा सरावसंच scholarship exam 

काळ आणि काळाचे प्रकार यावर आधारित बहुपर्यायी प्रश्न शिष्यवृत्ती परीक्षा सरावसंच scholarship exam  Loading…

मराठी भाषा विषयक सामान्य ज्ञान त्यावर आधारित प्रश्न शिष्यवृत्ती परीक्षा सराव संच scholarship exam 

मराठी भाषा विषयक सामान्य ज्ञान त्यावर आधारित प्रश्न शिष्यवृत्ती परीक्षा सराव संच scholarship exam    थोर व्यक्तींची संबोधने वल्लभभाई पटेल -सरदार लोहपुरुष बाळ गंगाधर टिळक -लोकमान्य जवाहरलाल नेहरू-पंडित चाचा नेहरू दादाभाई नौरोजी -पितामह ज्योतिबा फुले -क्रांतीसुर्य, महात्मा रवींद्रनाथ टागोर – सुभाष चंद्र बोस-नेताजी मोहनदास करमचंद गांधी-महात्मा, राष्ट्रपिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर-भारतीय घटनेचे शिल्पकार विनायक दामोदर सावरकर … Read more

मराठी पिल्लू दर्शक शब्द प्राणी व त्याचे पिल्लू यांचे नावे शिष्यवृत्ती परीक्षा सरावसंच scholarship exam 

मराठी पिल्लू दर्शक शब्द प्राणी व त्याचे पिल्लू यांचे नावे शिष्यवृत्ती परीक्षा सरावसंच scholarship exam  कुत्र्याचे- पिल्लू गाईचे- वासरू गाढवाचे- शिंगरू घोड्याचे- शिंगरू पक्ष्याचे– पिल्लू माणसाचे- बाळ मांजराचे- पिल्लू मेंढीचे- कोकरू म्हशीचे- रेडकू वाघाचा- छावा शेळीचे– कर्डू  सिंहाचा-छावा हरणाचे– पाडस, शावक हत्तीचे– पिल्लू,  घोड्याचे – शिंगरू हत्तीचे – पिल्लू