शिष्यवृत्ती परीक्षा
मराठी भाषा विषयक सामान्य ज्ञान त्यावर आधारित प्रश्न शिष्यवृत्ती परीक्षा सराव संच scholarship exam
मराठी भाषा विषयक सामान्य ज्ञान त्यावर आधारित प्रश्न शिष्यवृत्ती परीक्षा सराव संच scholarship exam थोर व्यक्तींची संबोधने वल्लभभाई पटेल -सरदार लोहपुरुष बाळ गंगाधर टिळक -लोकमान्य जवाहरलाल नेहरू-पंडित चाचा नेहरू दादाभाई नौरोजी -पितामह ज्योतिबा फुले -क्रांतीसुर्य, महात्मा रवींद्रनाथ टागोर – सुभाष चंद्र बोस-नेताजी मोहनदास करमचंद गांधी-महात्मा, राष्ट्रपिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर-भारतीय घटनेचे शिल्पकार विनायक दामोदर सावरकर … Read more
मराठी घर दर्शक शब्द प्राणी व त्यांचे घर शिष्यवृत्ती परीक्षा सरावसंच scholarship exam
मराठी घर दर्शक शब्द प्राणी व त्यांचे घर शिष्यवृत्ती परीक्षा सरावसंच scholarship exam उंदराचे – बिळ पोपटाची -ढोली कावळ्याचे- घरटे कोंबडीचे -खुराडे कोळ्याचे -जाळे गाईचा- गोठा घोड्यांचा -तबेला चिमणीचे -घरटे पोपटाचा -पिंजरा ढोली पक्षाचे -घरटे मधमाशांचे -पोळे माणसाचे -घर मुंग्यांचे सापाचे- वारूळ वाघाची -गुहा सिंहाची -गुहा हत्तीचा- हत्तीखाना अंबार खाना घोड्याची -ढोली
मराठी अलंकारिक शब्द शिष्यवृत्ती परीक्षा सरावसंच scholarship exam
मराठी अलंकारिक शब्द शिष्यवृत्ती परीक्षा सरावसंच scholarship exam 1.अकरावा रुद्र-अतिशय तापट माणूस 2.अकलेचा कांदा-मूर्ख 3.अकलेचा खंदक -अत्यंत मूर्ख माणूस अरुण 4.अरण्य्रूदन-ज्याचा उपयोग नाही असे कृत्य 5.अळवा वरचे पाणी-फार काळ न टिकणारे 6.अष्टपैलू-सर्व गुणसंपन्न 7.अक्षरशत्रू-निरक्षर अडाणी 8.उंटावरचा शहाणा-मूर्खपणाचा सल्ला देणारा 9.उंबराचे फुल -दुर्मिळ वस्तू 10. ओनामा सुरुवात … Read more
मराठी पिल्लू दर्शक शब्द प्राणी व त्याचे पिल्लू यांचे नावे शिष्यवृत्ती परीक्षा सरावसंच scholarship exam
मराठी पिल्लू दर्शक शब्द प्राणी व त्याचे पिल्लू यांचे नावे शिष्यवृत्ती परीक्षा सरावसंच scholarship exam कुत्र्याचे- पिल्लू गाईचे- वासरू गाढवाचे- शिंगरू घोड्याचे- शिंगरू पक्ष्याचे– पिल्लू माणसाचे- बाळ मांजराचे- पिल्लू मेंढीचे- कोकरू म्हशीचे- रेडकू वाघाचा- छावा शेळीचे– कर्डू सिंहाचा-छावा हरणाचे– पाडस, शावक हत्तीचे– पिल्लू, घोड्याचे – शिंगरू हत्तीचे – पिल्लू
मराठी समूहदर्शक शब्द शिष्यवृत्ती परीक्षा सराव संच scholarship exam
मराठी समूहदर्शक शब्द शिष्यवृत्ती परीक्षा सराव संच scholarship exam आंब्याच्या -झाडांची राई उंटांचा -तांडा उतारूंची -झुंड उपकरणांचा -संच करवंदांची -जाळी किल्ल्यांचा -जुडगा माशांची -गाथन केळ्यांचा -घड केसांचा -झुबका केसांची -बट खेळाडूंचा -संघ गवताचा -भारा गवताची -पेंढी गुरांचा -कळप गाई गुरांचे -खिल्लार चोरांची- टोळी जहाजांचा -काफीला तारकांचा- पुंज ताऱ्यांचा -पुंजका दुर्वांची -जुडी द्राक्षांचा- घड धान्याची -रास … Read more
मराठी शब्दसमुहाबद्दल एक शब्द शिष्यवृत्ती परीक्षा सराव संच scholarship exam
मराठी शब्दसमुहाबद्दल एक शब्द शिष्यवृत्ती परीक्षा सराव संच scholarship exam http://Technoeducation.in अंग राखून काम करणारा -अंगचोर अनेक बाबींवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा -अष्टावधणी अनेकांमधून निवडलेले -निवडक अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट -अनपेक्षित अरण्याचा राजा -वनराज अरण्याची शोभा -वनश्री आग विझवणारे यंत्र -अग्निशामक यंत्र इनाम म्हणून वंशपरंपरागत मिळालेली जमीन -वतन अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी आपल्या लहरीप्रमाणे … Read more
इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शिष्यवृत्ती परीक्षा सरावसंच scholarship exam
इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शिष्यवृत्ती परीक्षा सरावसंच scholarship exam केबल – तार टेलिफोन – दूरध्वनी टेलिव्हिजन – दूरदर्शन रेडिओ – आकाशवाणी मोबाइल – भ्रमणध्वनी रेंज – टप्पा, पल्ला पासवर्ड – सांकेतिक/परवली- इंटरनेट – आंतरजाल एक्सरे – क्ष-किरण ऑपरेशन – शस्त्रक्रिया पिक्चर – चित्रपट लाईट – प्रकाश डायरेक्टर – दिग्दर्शक अॅक्टर – अभिनेता लॅप … Read more
शुद्ध व अशुद्ध शब्द शिष्यवृत्ती परीक्षा सरावसंच scholarship exam
शुद्ध व अशुद्ध शब्द शिष्यवृत्ती परीक्षा सरावसंच scholarship exam अशुद्ध शब्द- शुद्धशब्द सुगध- सुगंध, अधार – अंधार कुंटुब – कुटुंब गमंत -गंमत गाधींजी – गांधीजी चदंन – चंदन चिच – चिंच तनटा – तंटा धादंल – धांदल निंबध – निबंध पंरतु – परंतु मुबंई – मुंबई सन्सय – संशय सव्वाद – संवाद सहार -संहार … Read more
शब्दांच्या जाती – नाम शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नसंच scholarship exam
शब्दांच्या जाती – नाम शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नसंच scholership exam कोणत्याही दृश्य-अदृश्य, सजीव-निर्जीव वस्तूच्या नावाला नाम म्हणतात. • पुढील नामे वाचा व लक्षात ठेवा : फुलांची नावे : गुलाब, मोगरा, चाफा, जाई, चमेली, कमळ इत्यादी. ● फळांची नावे : आंबा, चिकू, पेरू, अननस, कलिंगड, पपई इत्यादी. पक्ष्यांची नावे : कावळा, चिमणी, पोपट, कबुतर, … Read more
Scolership exam
scolership exam 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका व मागिल वर्षीच्याdownload करा click here 5 वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका फेब्रुवारी 2023 PDF Click here पेपर क्र.1 मराठी व गणित PDF Click here पेपर क्र.2- इंग्रजी व बुद्धीमत्ता PDF Click here 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका फेब्रुवारी 2023 PDF … Read more