शिक्षक सक्षमीकरण ‘प्रशिक्षकांचे प्रशिक्षण’ साठी प्रशिक्षणाचीची निवडीबाबत shikshak sakshamikaran selection
शिक्षक सक्षमीकरण ‘प्रशिक्षकांचे प्रशिक्षण’ साठी प्रशिक्षणाचीची निवडीबाबत shikshak sakshamikaran selection प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक सक्षमीकरण ‘प्रशिक्षकांचे प्रशिक्षण’ साठी प्रशिक्षणाचीची निवड करून त्यांना उपस्थित राहणेसाठी आदेशित करणेबाबत. संदर्भः १. प्रस्तुत कार्यालयाची मान्य टिपणी दि. २६/१२/२०२४ २. स्टार्स व समग्र शिक्षा अंतर्गत सन २०२४-२५ करीता मंजूर उपक्रम. उपरोक्त विषयान्वये, राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार राज्यामध्ये … Read more