शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या रजेबाबत teachers leave
शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या रजेबाबत teachers leave संदर्भ: – १. महाराष्ट्र खाजगी शाळा सेवेच्या शर्ती (नियमावली) १९८१ २. या कार्यालयाचे पत्र क्र. शिउर्स/उमावि ४/परिपत्रक/रजा/२०२५/२५२८ दि. ५.०३.२०२५ ३. मा. शिक्षक आमदार श्री. ज. मो. अभ्यंकर, मुंबई यांच्या समवेत सहविचार सभा दिनांक ९.१२.२०२४ उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी ( सेवेच्या शर्ती) विनियमन … Read more