शिक्षक भरतीसाठी मोठा निर्णयः कंत्राटी नियुक्त पद्धती रद्द kantrati bharti shasan nirnay cancel 

शिक्षक भरतीसाठी मोठा निर्णयः कंत्राटी नियुक्त पद्धती रद्द kantrati bharti shasan nirnay cancel स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १० व १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डी.एड., बी.एड. अर्हता धारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्त करणेबाबतचा शासन निर्णय अधिक्रमित करणेबाबत. प्रस्तावना:- संदर्भ क्र. ५ येथील दि.२३.०९.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये संदर्भ क्र.४ येथील शासन निर्णय अधिक्रमित करुन … Read more