शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक शंका समाधान shikshak bharti prospectus
शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक शंका समाधान shikshak bharti prospectus • इ. ६ वी ते ८ वी व इ ९ वी ते १० वी या गटातील केवळ बी.कॉम. अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांना पदवीस्तरावर प्रचलित तरतुदीतील मुख्य विषय घेवून उत्तीर्ण नसल्याने असे उमेदवार पात्र ठरत नाहीत. बी. कॉम. सह अन्य अर्हता धारण करीत असतील तर त्या त्या अर्हतेनुसार … Read more