शिक्षक क्षमतावृद्धी २.० जिल्हास्तर व तालुकास्तर प्रशिक्षण आयोजनासाठी खर्च मर्यादाबाबत shikshak kshamta vruddhi prashikshan
शिक्षक क्षमतावृद्धी २.० जिल्हास्तर व तालुकास्तर प्रशिक्षण आयोजनासाठी खर्च मर्यादाबाबत shikshak kshamta vruddhi prashikshan संदर्भः १. या कार्यालयाचे पत्र क्रमांक- राशैसंप्रपम/अविवि/SE/२०२५/०१२२ दिनांक. १०/०१/२०२५ २. या कार्यालयाचे पत्र क्रमांक- राशैसंप्रपम/अविवि/SE/२०२५/०२२६ दिनांक. १६/०२/२०२५ उपरोक्त विषयान्वये, राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांसाठी क्षमतावृद्धी प्रशिक्षण २.० चे आयोजन करावयाचे आहे. त्याचे नियोजन संदर्भिय पत्राद्वारे आपणास कळविलेले आहे. … Read more