शिक्षकांसाठी ब्लेंडेड मोड कोर्स (certificate) प्रमाणपत्र बाबत अपडेट blended course certificate download
शिक्षकांसाठी ब्लेंडेड मोड कोर्स (certificate) प्रमाणपत्र बाबत अपडेट blended course certificate download STARS प्रकल्प अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना गरजाधिष्ठीत प्रशिक्षणासाठी ब्लेंडेड मोड कोर्स उपलब्ध करून देणे बाबत.. संदर्भ : १. STARS प्रकल्प अंतर्गत संशोधन विभागाचे वार्षिक अंदाजपत्रक व कार्य योजना २०२४-२५ २) STARS प्रकल्प मान्यता मंडळ इतिवृत्त सन २०२४-२५ दि.३१ जानेवारी २०२४ ३. प्रस्तुत … Read more