शिक्षकांसाठी दर्जेदार व्हिडिओ निर्मिती स्पर्धा जिल्हा व तालुकास्तर बक्षीस वितरणाबाबत video making competition prize
शिक्षकांसाठी दर्जेदार व्हिडिओ निर्मिती स्पर्धा जिल्हा व तालुकास्तर बक्षीस वितरणाबाबत video making competition prize संदर्भः मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे पत्र जा क्र ०१०९० दि. २६/०२/२०२५ उपरोक्त संदर्भीय विषयान्वये आपणास कळविण्यात येते की, राज्यस्तरावर २०२३ मध्ये शिक्षकांसाठी दर्जेदार व्हिडिओ निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेचे मूल्यांकन पूर्ण … Read more