शिक्षकांनी प्रोफाइल ACCEPT करावे परंतु माहिती बरोबर असेल तर Appeal to EO करू नये online teacher transfer portal
शिक्षकांनी प्रोफाइल ACCEPT करावे परंतु माहिती बरोबर असेल तर Appeal to EO करू नये online teacher transfer portal 📣*शिक्षक ऑनलाइन बदली प्रक्रिया 2025* 4️⃣ शिक्षकांसाठी सूचना क्र.4 🔹 *शिक्षकांनी प्रोफाइल ACCEPT करणे* BEO स्तरावरून शिक्षकांची प्रोफाईल व्हेरिफाय केल्यानंतर परत ती प्रोफाईल शिक्षक लॉगिन ला परत जाते. पुन्हा शिक्षकांनी लॉगिन करून आपली माहिती बरोबर असेल तर … Read more