शिक्षकांना मुख्याध्यापक/केद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतन वाढ देण्याबाबत ek extra vetanvadh
शिक्षकांना मुख्याध्यापक/केद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतन वाढ देण्याबाबत ek extra vetanvadh जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील पदवीधर प्राथमिक शिक्षकांना पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देण्याबाबत. संदर्भ :- शासनाचे समक्रमांक दि.२०.०३.२०२४ चे पत्र, दि.१४.०५.२०२४, दि.०९.१०.२०२४ व दि.२२.११.२०२४ चे स्मरणपत्र महोदय, उपरोक्त संदर्भाधीन पत्रान्वये पदवीधर प्राथमिक … Read more