शिक्षकांना कायम सामावून घेण्याबाबत तसेच नवीन शिक्षकांच्या नेमणुकीकरीता ४८६० पदे राखून ठेवणेबाबत selected permenant teacher post
शिक्षकांना कायम सामावून घेण्याबाबत तसेच नवीन शिक्षकांच्या नेमणुकीकरीता ४८६० पदे राखून ठेवणेबाबत selected permenant teacher post मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील उपलब्ध शिक्षकीय पदांपैकी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कंत्राटी तत्वावर नेमणूक करण्यात आलेल्या विशेष शिक्षकांना कायम सामावून घेण्याबाबत तसेच नवीन शिक्षकांच्या नेमणुकीकरीता ४८६० पदे राखून ठेवणेबाबत. प्रस्तावना:- मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली दि. १२.१२.२०२३ व मा. उपमुख्यमंत्री … Read more